¡Sorpréndeme!

VIDEO | उत्तर कोरियात नववर्षाचं जल्लोषात स्वागत!

2022-01-01 69 Dailymotion

सगळीकडे 2022 या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांनी मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं. जगात सर्वात पहिल्यांदा नव्या वर्षांचं स्वागत केलं जातं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात. दरवर्षी जगभरातील सेलिब्रेशनपैकी ऑस्ट्रेलिातील नववर्षाचं स्वागत, हे पूर्ण जगाचं आकर्षण असतं, कारण ते सर्वप्रथम होतं. याप्रमाणेच उत्तर कोरियात देखील नववर्षाचं जल्लोषात स्वागत झालं. पाहा...